हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशातील सोलन खोऱ्यातील टिंबर ट्रेल परवानू येथे सोमवारी त्यांच्या दोन केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ११ पर्यटक हवेतच अडकून पडले होते. त्यानंतर काही क्षणापुर्वी या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. बचाव उपकरणाच्या साहाय्याने प्रवाशांना खाली दरीत एका टेकडीवर उतरवले जात होते. पर्यटकांना वाचवण्यासाठी दुसरी केबल कार ट्रॉली तैनात करण्यात आली. टिंबर […]

