15 crore fund for Sarla Island development, Chief Minister Eknath Shinde announced in Vaijapur
महाराष्ट्र

सरला बेट विकासासाठी १५ कोटींचा निधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे घोषणा

औरंगाबाद : संत गंगागिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरला बेट या परिसरातील पायाभूत सुविधा विकासासाठी १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वैजापूर येथे केली. येथील योगीराज सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७६ व्याअखंड हरिनाम सप्ताहासाठी मुख्यमंत्री शिंदे आले होते. या अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी […]