7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors
क्राईम देश

भयंकर! 13 वर्षीय मुलीवर आठ महिन्यांत 80 जणांकडून बलात्कार, तपासात धक्कादायक खुलासा…

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांहून अधिक काळ वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मंगळवारी, 19 एप्रिल रोजी पोलिसांनी तिची गुंटूर येथून सुटका केली. आठ महिन्यांत तिच्यावर 80 हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी मंगळवारी बीटेकच्या एका विद्यार्थ्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. या […]