विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशात एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आठ महिन्यांहून अधिक काळ वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. मंगळवारी, 19 एप्रिल रोजी पोलिसांनी तिची गुंटूर येथून सुटका केली. आठ महिन्यांत तिच्यावर 80 हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी मंगळवारी बीटेकच्या एका विद्यार्थ्यासह 10 जणांना अटक करण्यात आली. या […]

