मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरातील कमला मिल्समध्ये लिफ्ट कोसळून 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ल्ड ट्रेड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळून चौथ्या मजल्यावरुन थेट ग्राऊंड फ्लोअरवर आली. लिफ्ट कोसळून झालेल्या या दुर्घटनेत 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमला मिल कम्पाऊंडमधील ट्रेड वर्ल्डच्या सी विंगमध्ये […]

