सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी कोरोना लस कोविशील्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लसीचे डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्याच देशांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेकाची कोरोना वॅक्सीन कोविशील्ड पुण्यात […]

