baby
ठाणे महाराष्ट्र

दुःखद! खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अतिशय दुःखद घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील देवनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील देवनगर भागात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. […]