मुंबईतील धारावी परिसरात ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती टांझानियाहून परतली होती. या रुग्णाला सेव्हनहिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून देण्यात आली आहे. परदेशातून मुंबईतील धारावीत आलेल्या या रुग्णाचा कोविड रिपॉर्ट रविवारी (५ डिसेंबर) रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या रुग्णाला उपचारासाठी मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात […]

