जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले. पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत […]
टॅग: हॉकी
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ सेमीफायनलमध्ये, ग्रेट ब्रिटनवर दणदणीत विजय
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या हॉकीमध्ये उपांत्य पूर्व फेरीत भारताने ग्रेट ब्रिटनवर ३-१ असा शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघ आता उपांत्य फेरीत बेल्जियम विरुद्ध खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाने ४१ वर्षानंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात भारताने संपूर्ण वचर्स्व ठेवले. भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ […]


