Deadly Winter Storm Grips US
ग्लोबल

अमेरिकेत हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, २१ जणांचा मृ्त्यू

जोरदार बर्फवृष्टी आणि हिमवादळामुळे अमेरिकेतील मध्य आणि दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे डॅलस आणि ह्युस्टनजवळील तापमान शून्य अंश सेल्सिअस खाली गेले होते. सोमवारी तापमान आणखी घसरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. टेक्सासमधील वीज विभागाने टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही तासांसाठी ब्लॅक आउटची स्थिती निर्माण झाली होती. वीज […]