uttarakhand Glacier Burst : Indian Airforce Deployed In Rescue
देश

उत्तराखंड हिमनदी दुर्घटना : जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला, हेलिकॉप्टरमधून पुरवणार अन्न-धान्याची पाकिटं

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवन भागात हिमनदी फुटल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून १५० पेक्षा जास्त जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय हवाईदलाकडून मदत पुरवण्यात येत आहे. जवळपास १३ गावांचा संपर्क अजूनही तुटलेला असल्याचं समोर आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागात […]