ब्रातिस्लावा: उडणाऱ्या कार असाव्यात असे जगभरातील बर्याच जणांना वाटते, हे स्वप्नवत वाटत असले तरी आता हे स्वप्न कोठेतरी प्रत्यक्षात उतरणार असल्याचे दिसत आहे. नुकतीच एका फ्लाइंग कारची चाचणी घेण्यात आली असून ही कार हवेत उडत एका विमानतळावरून दुसर्या विमानतळावर देखील पोहोचली. रस्त्यावर चालण्यासोबतच हवेत उडण्याची क्षमता असलेल्या या कारने यशस्वी उड्डाण केले आणि यशस्वी प्रवास […]

