The body of Congress woman worker Himani Narwal was found in a suitcase at a bus station in Rohtak, Haryana; the party demands a high-level inquiry
देश

धक्कादायक! काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल यांचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळला, पक्षाकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी

हरियाणा : हरियाणातील रोहतक शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्यामुळे राज्यात आणि देशभरात खळबळ उडाली आहे. काँग्रेस पक्षाच्या महिला कार्यकर्त्या, हिमानी नरवाल यांचा मृतदेह शनिवारी सकाळी एका निळ्या रंगाच्या सूटकेसमध्ये बस स्थानकाजवळ आढळला. ही घटना तात्काळ पोलिसांच्या निदर्शनास आली आणि तपास सुरू करण्यात आला आहे. शनिवारी, १ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास […]

Maharashtra Kabaddi team leaves for Haryana
पुणे महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महाराष्ट्राचा कबड्डी संघ हरियाणाकडे रवाना

पुणे : हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे […]

lady teacher missing with her student caught by police in panipat
देश

अकरावीच्या अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर पळून गेलेल्या ‘त्या’ शिक्षिकेला अटक

हरियाणा : काही दिवसांपूर्वी एक शिक्षिका अकरावीच्या एका विद्यार्थ्याबरोबर पळून गेली होती. त्यानंतर देशभर या प्रकरणावर बरीच चर्चा झाली होती. या प्रकरणानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी महिला शिक्षिकेविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पानिपत पोलिसांनी महिला शिक्षिकेला सायबर सेलच्या मदतीने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील पानिपत येथील एक महिला शिक्षिका घरी एकटीच राहत होती. तिच्या […]

baby
देश

केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की… बाळ सध्या व्हेंटिलेटरवर

हरियाणा मधील गुरुग्राम येथे सेक्टर-56 मधील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये एका महिलेला आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला केअरटेकर कडे ठेवणं खूपच महागात पडलं आहे. 15 वर्षांच्या या अल्पवयीन केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की बाळाच्या चार बरगड्यांची हाडे मोडली. याव्यतिरिक्त बाळाला किडनी, यकृत आणि इतर अवयवांवर देखील दुखापत झाली आहे. हे बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे […]

train accident in narnaul haryana 39 coaches damaged relief work in progress
देश

ब्रेकिंग : नारनौल येथे मोठा रेल्वे अपघात, मालगाडी उलटून 39 डब्यांचे नुकसान

हरियाणाच्या नारनौल येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. आज (१९ फेब्रुवारी) दुपारी रेल्वे अपघातात भिलवाराजवळ मालगाडी पलटली. या अपघातात सुमारे 39 डब्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथील रेल्वे ट्रॅकही तुटलेला आहे, परंतु अपघाताचे नक्की कारण अजून समजू शकलेले नाही. ही मालगाडी रेवाडी येथून फुलेराकडे जात होती,परंतु ती भिलवारा जवळील ट्रॅकवरून उतरून उलटली आहे. […]