Mantralaya Mumbai
महाराष्ट्र मुंबई

‘स्वराज्य महोत्सवा’साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी

मुंबई : “आजादी का अमृत महोत्सव” अर्थात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या उपक्रमाअंतर्गत राज्यात साजऱ्या होणाऱ्या “स्वराज्य महोत्सवा”साठी 35 कोटी 45 लाख रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्याकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून 30 जून रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 9 ते 17 […]