Bodybuilder marries sex doll
ग्लोबल लाइफ स्टाइल

सेक्स डॉल मार्गोला बॉडीबिल्डर युरीने दिला घटस्फोट, आता महिलेबरोबर डेट करण्यास तयार पण..

कझाकिस्तान : आपण जगभरात अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण वाटते. अशीच एक घटना कझाकिस्तानमधून समोर आली आहे. वास्तविक, कझाकस्तानचा बॉडीबिल्डर युरी टोलोचको, ज्याने एका सेक्स डॉलशी लग्न केले होते, तो आता एखाद्या महिलेबरोबर डेट करण्यास तयार आहे, परंतु त्याने त्यासाठी एक अट ठेवली आहे. डेली रिपोर्टनुसार, युरी टोलोचको यांनी शुक्रवारी […]