मुंबई : अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचं निधन झालं आहे. सायलीने स्वतः च सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांचे निधन झाले. सायलीने सोशल मीडियावर वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. यासोबतच तिने लिहिले की, ‘संजीव २६/७/१९५८ – ३०/११/२०२१. तुला माहीत आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात […]

