नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना सेक्स वर्कर्सच्या कामात ढवळाढवळ न करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सेक्स वर्क हा व्यवसाय मानताना सांगितले की, प्रौढ आणि सहमतीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी फौजदारी कारवाई करू नये. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक कर्मचार्यांना देखील कायद्यानुसार सन्मान आणि समान संरक्षण मिळण्याचा हक्क […]

