made in india scorpene class submarine INS Karanj joined the Navy
देश

मोठी बातमी : सबमरीन INS करंज नेव्हीमध्ये सामील, शत्रूच्या प्रदेशात असूनही लागणार नाही सुगावा

स्कॉर्पिअन क्लास मधील सबमरीन (पाणबुडी) INS करंज आज (१० मार्च) भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड मध्ये एका कार्यक्रमादरम्यान INS करंजला सामील करण्यात आले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि ऍडमिरल (निवृत्त) व्ही.एस. शेखावत हेदेखील यावेळी उपस्थित होते. मेक इन इंडिया मोहिमेचे हे एक अतिशय मोठे यश मानले जात आहे. या सबमरीनचे वैशिष्ट्य […]