रांची : झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यातून माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केला. मुलींना वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही या नराधमाने बलात्काराचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना लोहरदगा जिल्ह्यातील न्यू आझाद बस्तीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गॅरेजमध्ये मोटार मेकॅनिक […]

