मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच वीजा चमकत असताना बाहेर न पडण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. पुढील […]

