Sanjay Leela Bhansali infected with corona, shooting of 'Gangubai Kathiawadi' stopped
मनोरंजन

संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण, थांबवण्यात आली ‘गंगूबाई काठियावाडी’ ची शूटिंग

रणबीर कपूरनंतर संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. संजय लीला भन्साळी सध्या विलगीकरणात आहेत. आलिया भट्ट भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत होती. परंतु आता रणबीर आणि भन्साळी या दोघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आलिया सध्या विलगीकरणात आहे. यामुळे गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी यांना […]