मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैनजवळील नागदा येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. येथे शाळकरी मुलांनी भरलेल्या वाहनाला ट्रकने धडक दिली. या अपघातात चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यापैकी २ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना इंदूरला रेफर करण्यात आले आहे. सर्व मुले फातिमा उच्च माध्यमिक विद्यालयात शिकतात. हे सर्व […]

