Accident in uttarakhand vehicle fell in ditch
देश

वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू, मृतदेहांची अवस्था बघता घटनास्थळीच करणार शवविच्छेदन

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे. टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडलेल्या सुखीधांग-डांडामीनार रस्त्यावर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स या गाडीमध्ये बसलेले सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळेत झालेल्या लग्नात सहभागी होऊन घरी परतत होते. मात्र, काल रात्री 3.20 च्या सुमारास मॅक्स गाडी अनियंत्रितपणे खोल दरीत कोसळली. दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे वाहन चालकाचा […]