राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप […]
टॅग: वाहनांचे नुकसान
पुणे : हाऊसिंग सोसायटीतील १३ वाहने पेटवली, रहिवाशाला अटक
पुणे : पुण्याच्या पिंपळे निलख येथील क्षितिज प्रेस्टन वुड्स या गृहनिर्माण सोसायटीमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे. सोसायटीतील २७ वर्षीय रहिवासी स्वप्नील शिवशरण पवार याला १३ वाहने पेटवून लाखो रुपयांचे नुकसान केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना ५ मार्च २०२५ रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. स्वप्नील पवारने पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या […]


