One Person Died After Part of a Building Collapsed
महाराष्ट्र मुंबई

वांद्र्यात इमारतीचा काही भाग कोसळला, एकाचा मृत्यू, ४ जखमी..

मुंबई : वांद्र्यात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एका जणाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचाव व मदत कार्य सुरु केले आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत म्हटले कि, मलब्याखाली आणखी […]