अकोला : पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त असाच एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. अमरावती ते अकोला या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग […]

