पुणे : लोणावळ्यात शनिवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ता अपघातात गोव्याचे दोन तरुण पर्यटक मृत्यूमुखी पडले. पिकनिकसाठी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात आलेल्या १४ जणांच्या गटातील हे दोघे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या मते, गोव्याहून आलेली कार लायन्स पॉइंटजवळील वळणावरून जात असताना भरधाव वेगात असलेल्या मिनी ट्रकला समोरून धडकली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला […]
टॅग: लोणावळा अपघात
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. […]


