India head coach Rahul Dravid tests Covid-19 positive
क्रीडा

राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण, आशिया चषक 2022 पूर्वी भारतीय संघाला मोठा झटका

नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ च्या काही दिवस अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी ते संघासोबत दुबईला जाण्याची आता शक्यता नाही. या मोठ्या स्पर्धेतील संघाची तयारी पाहता ही वाईट बातमी आहे कारण आशिया कपमध्ये भारताचे पहिले आव्हान पाकिस्तानविरुद्ध […]