मुंबई : आणखी एका बंगाली अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांत तीन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. बंगाली सिनेअभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगी हिने आज राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंजुषाच्या आईने दावा केला आहे की, तिची मैत्रिण आणि सहकारी बिदिशा डे मजूमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने […]
टॅग: राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
20 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
केरळ : केरळमधील कोझिकोड येथील 20 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाना गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. शहानाचा पती सज्जाद (३१) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोझिकोड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या पारंबिल बाजार येथील राहत्या घरी शहाना खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत […]


