नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी वरिष्ठ सभागृहात सांगितले की, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यानही खासदारांना अटक होऊ शकते. ते म्हणाले की, खासदार कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सींकडून आलेले समन्स टाळू शकत नाहीत. शुक्रवारी सकाळी, राज्यसभेचे कामकाज सुमारे अर्धा तासासाठी, सकाळी 11.30 पर्यंत तहकूब करण्यात आले, कारण काँग्रेस सदस्यांनी सरकारवर तपास यंत्रणांचा गैरवापर […]

