युक्रेनमध्ये यूएस येथील चित्रपट निर्माता आणि पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. युक्रेनच्या अधिकार्यांनी पत्रकाराच्या मृत्यूसाठी रशियाला जबाबदार धरले आहे, परंतु त्याच्या मृत्यूबाबतची नेमकी परिस्थिती अद्याप अस्पष्ट आहे. पत्रकार ब्रेंट रेनॉडचा इरपिन येथे मृत्यू झाला, असे कीव इंडिपेंडंटने कीव ओब्लास्ट पोलिसांचे प्रमुख आंद्री नेबिटोव्ह यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अन्य दोन पत्रकार जखमी झाले असून त्यांना […]

