Increase the participation of students and colleges in the voting process
महाराष्ट्र

मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवा – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

सांगली : मतदान प्रक्रियेत विद्यार्थी आणि महाविद्यालयांचा सहभाग वाढवावा. महाराष्ट्रात 18 ते 19 व 20 ते 21 या वयोगटातील युवा वर्गाची संख्या जास्त आहे, पण तुलनेने त्यांची मतदार नोंदणी कमी आहे. हा गॅप भरून काढणे व लोकशाही बळकटीकरणाच्या प्रक्रियेमध्ये युवा वर्गाचा महत्वपूर्ण सहभाग घेणे आवश्यक आहे. स्वीप कार्यक्रमांसाठी नाविण्यगपूर्ण संकल्पनांबरोबरच जाणीवपूर्वक आखणी झाली पाहिजे. त्यामध्ये […]