मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 5 जुलै 2021 ते 03 ऑगस्ट 2021 या कालावधीत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे. मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी शहाजी उमाप यांनी हे आदेश निर्गमित केले असून या आदेशाचे […]
टॅग: मुंबई पोलीस आयुक्तालय
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्स आदी उपकरणांवर बंदी
मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी उपरोक्त आदेश निर्गमित केले असून, या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले […]

