Tomorrow's 'My Earth E-Oath' (E-Pledge) initiative for the preservation and conservation of the environment
महाराष्ट्र

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उद्या ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ (ई-प्लेज), नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन

मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा ई – शपथ’ (ई – प्लेज) उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (01 जानेवारी २०२१) सायंकाळी 5 वाजता वर्षा निवासस्थानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व […]