पाकिस्तान : 231 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भूमिका बजावणारे माजी ICC अंपायर असद रौफ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. असद रौफ त्यांच्या काळातील सर्वोत्तम पंचांपैकी एक होते. 2006 मध्ये त्यांनी पहिल्या कसोटीत काम केल्यानंतर वर्षभरात ICC एलिट पॅनेलमध्ये सामील झाले. कामरान अकमलने ट्विट करत म्हटले कि, आयसीसीचे माजी अंपायर […]

