मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात परिवर्तनाची नांदी म्हणजे भाजपचा विजय असून महाविकास आघाडीतील असंतोष हे त्यांच्या पराभवाचे कारण आहे. राज्यात लोकाभिमुख सरकार आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या विजयानंतर म्हणाले. फडणवीस म्हणाले कि, “राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते घेतली होती. आता विधान परिषद निवडणुकीत […]

