महाराष्ट्र मुंबई

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’, ग्रामीण महिलांच्या सबळीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल, २०० कोटींचा निधी

मुंबई : ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना’अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) उभारण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. योजनेसाठी एकूण २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील महिलांतील उद्यमशीलतेला […]

Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र महिला विशेष मुंबई राजकारण

महिलांसाठी आनंदाची बातमी! लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची मंजुरी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी गरीब कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी ही योजना आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला १,५०० रुपये जमा होतात. या योजनेला २०१४ च्या अंतरिम अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली होती आणि जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी सुरू […]