मुंबई : बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स […]
टॅग: महापौर किशोरी पेडणेकर
ते ट्विट मी केलं नाही, पण मला चांगला धडा मिळाला, ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मात्र आता या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ते ट्विट मी नाही तर एका शिवसैनिकाने केलं होतं. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही […]


