मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा म्हणाले, “मी वृत्तवाहिनीवर जाहीर करतो की, मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही. मला कोरोना होणार नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे कितीही अवतार आले तरी मला काही होणार […]

