bjp leader manoj tiwari becomes father of a baby girl

मनोज तिवारी यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, ट्विट करत म्हटले ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’…

नवी दिल्ली :  भाजपाचे माजी अध्यक्ष आणि उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार मनोज तिवारी वडील झाले आहेत. त्याच्या घरी बुधवारी मुलीचा जन्म  झाला. तिवारी यांनी स्वत: ट्वीटद्वारे ही माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये मनोज तिवारी यांनी म्हटले आहे की, घरात एक लहान देवदूत आला आहे. या बातमी नंतर मनोज तिवारी यांचे ट्विटरवर अभिनंदन होऊ लागले आहे. सर्वानी […]

अधिक वाचा