The intention is to make everyone in Marathwada job-oriented– Skill Minister Mangalprabhat Lodha
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजागाराभिमुख करण्याचा मानस – कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा

औरंगाबाद : प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यांना मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत असून याप्रकारचे मेळावे यापुढेही आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्यपूर्ण रोजगाराचे शिक्षण देऊन मराठवाड्यातील प्रत्येकाला रोजगाराभिमुख करण्याचा मानस लोढा यांनी बोलून दाखविला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दोन दिवसीय […]