केरळ : परदेशातून परतलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी गुरुवारी सांगितले. त्या म्हणाल्या की त्यांचे नमुने गोळा केले गेले आहेत आणि चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत. चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतरच या आजाराची पुष्टी करता येईल. वीणा जॉर्ज म्हणाल्या कि, “त्या […]
टॅग: मंकीपॉक्सची लक्षणे
अमेरिकेत आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, जाणून घ्या मंकीपॉक्स कसा पसरतो? लक्षणे, उपचार…
अमेरिका : नुकतेच कॅनडाला गेलेल्या एका माणसामध्ये मंकीपॉक्सची दुर्मिळ घटना आढळल्याचे अमेरिकेने नोंदवले आहे. यूएस मध्ये, मॅसॅच्युसेट्समध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा माणूस एप्रिलच्या अखेरीस मित्रांना भेटण्यासाठी कॅनडाला गेला होता आणि मेच्या सुरुवातीला परतला होता. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) च्या विधानानुसार, त्या व्यक्तीने खाजगी वाहतूकीचा वापर केला. अमेरिकेतील या वर्षातील […]


