Crude oil prices rise, petrol-diesel prices rise Learn new rates.
देश

कच्च्या तेलाचे दर ४० डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा […]