मुंबई : विधानसभा सदस्य शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ नुसार या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे. यानुसार, […]
टॅग: भारत निवडणूक आयोग
मतदारयादीमध्ये फोटो नसल्यास नावे वगळण्यात येतील, मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले १ लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. मतदारयादीमध्ये ज्या मतदारांचे फोटो आढळून येत नाही, अशा मतदारांनी आपले नाव ज्या मतदारसंघात आहे तिथे जाऊन आपले फोटो ८ जुलै २०२१ पूर्वी जमा करावीत, अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, असे महत्त्वाचे आवाहन मुंबई शहर […]


