Search continues for 27 climbers missing in Uttarkashi avalanche, 14 rescued
देश

उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटना : बेपत्ता असलेल्या 27 गिर्यारोहकांचा शोध सुरू, 14 जणांना वाचवण्यात यश

उत्तराखंड : उत्तरकाशी हिमस्खलन दुर्घटनेत, हिमस्खलनामुळे 41 गिर्यारोहक प्रशिक्षक अडकून पडले होते. उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे 41 गिर्यारोहक द्रौपदीच्या दांडा-2 पर्वतावर चढाईचे प्रशिक्षण घेत होते. त्यापैकी 34 प्रशिक्षणार्थी आणि 7 प्रशिक्षक होते. द्रौपदीच्या दांडा शिखरावर हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या गिर्यारोहकांपैकी 14 जणांना वाचवण्यात यश आले आहे. 14 जखमींना वाचवण्यात यश आले आहे, […]