नवी दिल्ली : मोबाईलमधील बॅटरी हा फोनचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. फोन नेहमी चार्ज असणे गरजेचे असले तरीही काही चुका कटाक्षाने टाळायलाच हव्यात. आपण अनेकदा स्मार्टफोनच्या बॅटरी संबंधी काही चुका करतो व त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. या चुकांमुळे फोनच्या बॅटरी अधिक गरम होते. बऱ्याचदा त्यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याच्या देखील घटना घडतात. या […]

