नवी दिल्ली : देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि मातृभूमीची सेवा करण्यासाठी सैन्यात सामील होण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. आपल्याला बीएसएफ म्हणजेच सीमा सुरक्षा दलात सरकारी नोकरी करण्याची संधी मिळू शकते. सीमा सुरक्षा दलाने (BSF) भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बीएसएफ भर्ती 2021 च्या अधिसूचनेनुसार, सीमा सुरक्षा दलाने गट A, B आणि C पदांसाठी […]
टॅग: बीएसएफ
महाराष्ट्राचे सुपुत्र राहुल पाटील सीमेवर शहीद; सकाळी आईशी बोलला होता…
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आणखी एक सुपुत्र सीमेवर शहीद झाला आहे. ३० वर्षीय जवान राहुल लहू पाटील यांना पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना आज दुपारी एक वाजता वीरमरण आले आहे. एरंडोल येथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसस्कर होणार असून मागील दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान सीमेवर शहीद झाले आहेत. पंजाबमधील फजलखां तेथून […]


