Ramnath Kovind
देश

ब्रेकिंग : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर झाली बायपास शस्त्रक्रिया

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली. रामनाथ कोविंद यांना मागील आठवड्यात छातीत दुखू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, “भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची एम्स, दिल्ली येथे यशस्वी बायपास […]