पाकिस्तान सरकारने देशात वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बलात्काऱ्याला आता नपुंसकत्वाची शिक्षा देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने या कायद्याला मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी या नव्या कायद्याच्या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रपती कार्यालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा कायदा लागू झाल्यानंतर देशभरात विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येईल. या […]

