कर्नाटक : कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात एका महिलेच्या मृत्यूनंतर कर्नाटक पोलिसांनी एका बनावट डॉक्टर दाम्पत्याला अटक केली आहे. या दाम्पत्याने अपत्यहीन महिलेवर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) द्वारे उपचार केले. उपचारानंतर महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून बनावट डॉक्टर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. वाणी आणि मंजुनाथ अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी जवळपास 100 जोडप्यांवर […]

